Anuradha Vipat
हृदयाला मजबूत ठेवण्यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश केल्यास हृदयाचे आरोग्य सुधारते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो
हृदयाला मजबूत ठेवण्यासाठी आहारात स्ट्रॉबेरी, रास्पबेरी, ब्ल्यूबेरी या सुपरफूडचा समावेश करा
नट्स आणि सीड्स मध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिड असतात, जे हृदयासाठी खूप फायदेशीर आहेत.
बदामामध्ये फायबर, प्रथिने आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात.
ओट्समुळे कोलेस्ट्रॉल कमी होते. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
माशांमध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिड असते जे हृदयासाठी निरोगी मानले जाते
हिरव्या पालेभाज्या हृदयविकाराचा धोका कमी करतात.