Mahesh Gaikwad
उन्हाळ्याच्या दिवसांत शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी योग्य आहार घेणे आवश्यक आहे. या दिवसांत काही फळे आरोग्यासाठी फायदेशीर असतात, तर काही फळांमुळे शरीराची उष्णता वाढू शकते.
उन्हाळ्यात खाण्यासाठी कलिंगड हे सर्वोत्तम फळ आहे. यामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते. ज्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.
लिंबूवर्गिय असलेल्या या फळांमध्ये व्हिटामिन-सी आणि अँटी-ऑक्सिडंट्नस हे घटक असतात. यामुळे शरीराला थंडावा तर मिळतो शिवाय रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.
या फळांमध्येही पाण्याचे प्रमाण भरपूर असते. यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढतात. उन्हाळ्यात खाण्यासाठी ही फळे उत्तम आहेत.
नारळाच्या पाण्यामध्ये नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स असतात. ज्यामुळे जे शरीराला ऊर्जा मिळते आणि शरीर थंड राहण्यास मदत होते.
उन्हाळ्यात सर्वाधिक आवडीचे फळ असेल, तरस ते आंबा. परंतु जास्त प्रमाणात आंबा खाल्ल्यामुळे शरीरातील उष्णता वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य प्रमाणातच याचे सेवन करावे.
ही फळे उष्ण फळांमध्ये मोडतात. अधिक प्रमाणात यांचे सेवन केल्यास पचनसंस्थेवर ताण येऊ शकतो. तसेच उष्णता वाढण्याची समस्याही होवू शकते.
उन्हाळ्यात पचनाला हवकी आणि जास्त पाण्याचे प्रमाण असलेली फळे खावीत. यामुशे शरीराला थंडावाही मिळतो. अधिक माहितीसाठी आहार तज्ज्ञांचा सल्ला घ्या.