Hydrating Fruits For Summer : 'या' फळांमध्ये असते ९५ % पाणी, नक्की खा

Anuradha Vipat

अत्यंत महत्त्वाची

उन्हाळ्यात शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी काही फळे अत्यंत महत्त्वाची ठरतात.

Hydrating Fruits For Summer | Agrowon

टरबूज

यामध्ये सुमारे ९२% पाणी असते. हे फळ खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो .

Hydrating Fruits For Summer | agrowon

काकडी

काकडीत तब्बल ९५% ते ९६% पाणी असते. हे सर्वात जास्त हायड्रेटिंग फळ मानले जाते.

Hydrating Fruits For Summer | Agrowon

स्ट्रॉबेरी

यामध्ये साधारण ९१% पाणी असते. व्हिटॅमिन सी आणि फायबरचा हा उत्तम स्रोत आहे. 

Hydrating Fruits For Summer | Agrowon

खरबूज

यात सुमारे ९०% पाणी असते. हे पचनासाठी हलके असते आणि शरीरातील उष्णता कमी करते. 

Hydrating Fruits For Summer | Agrowon

संत्री

संत्र्यामध्ये ८७% ते ९०% पाणी असते. यामुळे प्रतिकारशक्ती वाढते आणि शरीराला ऊर्जा मिळते.

Hydrating Fruits For Summer | agrowon

पाणीदार फळे

पाणीदार फळे नेहमी ताजी खावीत. कापून बराच वेळ उघड्यावर ठेवलेली फळे खाणे टाळावे.

Hydrating Fruits For Summer | Agrowon

Horoscope 24 April 2026 : आज देवी लक्ष्मीची कृपा असणार अनेक राशींवर

Horoscope 24 April 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...