Zinc And Magnesium Foods : शरीरातील थकवा होईल गायब! झिंक आणि मॅग्नेशियमने भरपूर असलेले ५ सर्वोत्तम पदार्थ

Anuradha Vipat

अत्यंत महत्त्वाची

झिंक आणि मॅग्नेशियम ही दोन्ही खनिजे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, स्नायूंच्या मजबुतीसाठी आणि केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत.

Zinc And Magnesium Foods | agrowon

भोपळ्याच्या बिया

भोपळ्याच्या बिया हा झिंक आणि मॅग्नेशियमचा जगातील सर्वात सर्वोत्तम आणि समृद्ध शाकाहारी स्त्रोत मानला जातो.

Zinc And Magnesium Foods | Agrowon

सुकामेवा

बदाम आणि काजू हे मॅग्नेशियमचे उत्कृष्ट स्त्रोत आहेत, तर अक्रोड आणि बदामामध्ये चांगल्या प्रमाणात झिंक आढळते.

Zinc And Magnesium Foods | Agrowon

डाळी आणि मोड आलेली कडधान्ये

जर तुम्ही शुद्ध शाकाहारी असाल, तर चणे , मसूर, मूग, मटकी आणि राजमा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहेत. यामध्ये खनिजांसोबतच उच्च दर्जाचे प्रोटीन आणि फायबर असते.

Zinc And Magnesium Foods | Agrowon

डार्क चॉकलेट

गोड खाण्याची आवड असणाऱ्यांसाठी हा एक आरोग्यदायी पर्याय आहे. डार्क चॉकलेट हे मॅग्नेशियम आणि लोह खनिजाने परिपूर्ण असते.

Zinc And Magnesium Foods | Agrowon

तृणधान्ये

ओट्स, जव, क्विनोआ आणि कोंडा न काढलेला गहू यामध्ये मॅग्नेशियम आणि झिंकचे प्रमाण खूप जास्त असते.

Zinc And Magnesium Foods | Agrowon

समस्या

जर शरीरात या घटकांची कमतरता भासली, तर सतत थकवा येणे, केस गळणे, चिडचिड होणे आणि प्रतिकारशक्ती कमकुवत होणे यांसारख्या समस्या उद्भवतात.

Zinc And Magnesium Foods | agrowon

Instant Acidity Relief : १ मिनिटात आराम! पित्ताचा त्रास झटपट थांबवणारे ५ सोपे घरगुती उपाय

Instant Acidity Relief | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...