Anuradha Vipat
15 ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. 1947 मध्ये याच दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले.
देशाच्या महानतेचा आणि समृद्ध इतिहासाचा गौरव असा या घोषवाक्याचा अर्थ आहे
हे घोषवाक्य देशाच्या ऐक्याचे आणि अखंडतेचे महत्त्व सांगते
आपला भारत आपल्यासाठी नेहमीच प्रेरणादायी असावा असा या घोषवाक्याचा अर्थ आहे
स्वच्छ भारताच्या संकल्पाला प्रोत्साहन असा या घोषवाक्याचा अर्थ आहे
भारताला मिळाले हे स्वातंत्र्य अबाधित राहो असा याचा अर्थ आहे
याचा अर्थ ज्या लोकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. आपल्या प्राणांची आहुती दिली ते नेहमी लोकांच्या स्मरणात राहतील.