Anuradha Vipat
पिंपळाच्या पानांमध्ये औषधी गुणधर्म असल्याने ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
पिंपळाची पाने श्वसन विकारांवर उपचार करण्यासाठी वापरली जातात.
पिंपळाच्या पानांमध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म असतात
पुरळ, पिंपल्स आणि काळे डाग कमी करण्यासाठी पिंपळाच्या पानांचा लेप वापरला जातो.
पिंपळाच्या पाने गुळासोबत खाल्ल्यास पोटदुखीवर दूर होते
पिंपळाची पाने हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी फायदेशार आहेत
पिंपळाच्या सालीचा वापर दात आणि तोंडाच्या स्वच्छतेसाठी केला जातो