Shampoo For Babies : लहान मुलांना कोणता शांपू वापरायचा?

Anuradha Vipat

काळजी

लहान मुलांची त्वचा आणि डोळे अत्यंत संवेदनशील असतात त्यामुळे त्यांच्यासाठी शॅम्पू निवडताना खूप काळजी घेणे आवश्यक आहे.

Shampoo For Babies | agrowon

टीअर-फ्री

मुलांच्या डोळ्यांत शॅम्पू गेल्यावर जळजळ होऊ नये म्हणून नेहमी 'नो टियर्स' फॉर्म्युला असलेला शॅम्पू निवडा

Shampoo For Babies | agrowon

केमिकल-मुक्त

शॅम्पूमध्ये पॅराबेन्स , सल्फेट्स आणि थॅलेट्स नसावेत. हे घटक मुलांच्या नाजूक त्वचेला नुकसान पोहोचवू शकतात

Shampoo For Babies | agrowon

pH बॅलन्स

मुलांच्या त्वचेचा नैसर्गिक pH ५.५ च्या आसपास असतो. त्यामुळे शॅम्पूचा pH संतुलित असणे गरजेचे आहे.

Shampoo For Babies | agrowon

हिमालय बेबी शॅम्पू

यात चणा आणि जास्वंद असते, जे केसांसाठी नैसर्गिकरित्या चांगले मानले जाते.

Shampoo For Babies | agrowon

जॉन्सन अँड जॉन्सन

हा सर्वात जुना आणि विश्वसनीय ब्रँड आहे, जो विशेषतः 'नो टियर्स'साठी ओळखला जातो

Shampoo For Babies | agrowon

मामाअर्थ

हा ब्रँड टॉक्सिन-मुक्त आणि नैसर्गिक घटकांसाठी प्रसिद्ध आहे 

Shampoo For Babies | agrowon

Longevity Lifestyle : पूर्वीचे लोक १०० वर्षांपर्यंत जगण्यामागे काय कारण होतं?

Longevity Lifestyle | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...