Raksha Bandhan Return Gifts : यंदा बहिणीकडून भावाला सरप्राइज! 'हे' रिटर्न गिफ्ट्स देऊन जिंकून घ्या भावाचे मन

Anuradha Vipat

परंपरा

बहिणीने प्रेमाने बांधलेल्या राखीच्या बदल्यात भावाने तिला गिफ्ट देण्याची परंपरा आपण नेहमी पाहतो.

Raksha Bandhan Return Gifts | agrowon

'रिटर्न गिफ्ट'

या रक्षाबंधनाला आपल्या लाडक्या भावाचे मन जिंकण्यासाठी बहिणीने त्याला एक खास 'रिटर्न गिफ्ट' देणे हे नाते अधिक घट्ट आणि संस्मरणीय बनवू शकते .

Raksha Bandhan Return Gifts | agrowon

कस्टमाइज्ड किंवा पर्सनलाइज्ड गिफ्ट्स

तुमच्या लहानपणीच्या फोटोचा सुंदर कोलाज असलेला फोटो फ्रेम, 'बेस्ट ब्रदर' लिहिलेला मग किंवा त्याच्या नावाचे नक्षीकाम केलेले लाकडी पेन.

Raksha Bandhan Return Gifts | agrowon

ब्लूटूथ इयरबड्स

जर भावाला गाणी ऐकण्याची आवड असेल तर ब्लूटूथ इयरबड्स किंवा त्याच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी फिटनेस स्मार्टवॉच .

Raksha Bandhan Return Gifts | agrowon

ग्रुमिंग आणि पर्सनल केअर किट

ब्रँडेड मेन्स ग्रुमिंग किट ज्यात बिअर्ड ऑइल, फेस वॉश, परफ्युम समाविष्ट असेल किंवा एक चांगला सुगंधी परफ्युम .

Raksha Bandhan Return Gifts | agrowon

लेदरचे वॉलेट

त्याचा आवडता रंग लक्षात घेऊन एक ब्रँडेड शर्ट/टी-शर्ट, किंवा त्याचे नाव लिहिलेले अस्सल लेदरचे वॉलेट आणि बेल्ट.

Raksha Bandhan Return Gifts | agrowon

इनडोअर रोपटं आणि हँडमेड कार्ड

एका छोट्या कुंडीत लकी बांबू किंवा तुळशीचे रोपटे आणि सोबत तुमच्या हाताने लिहिलेले एक भावनिक पत्र.

Raksha Bandhan Return Gifts | agrowon

Rakhi Quotes : नातं रक्ताचं असो वा मानलेलं; या रक्षाबंधनाला भावाला पाठवा 'हे' अप्रतिम शुभेच्छा संदेश

Rakhi Quotes | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...