Best Plant for Summer : रंगीबेरंगी फुलांसाठी बागेसाठी सर्वोत्तम झाडे

Aslam Abdul Shanedivan

बागकामाची आवड

अनेकांना बागकामाची आवड असते. त्यात फुले आणि बाग सुंदर दिसणाऱ्या झाडांना महत्त्व दिले जाते

Best Plant for Summer | agrowon

घर आणि बाल्कनी

तर सुंदर दिसणाऱ्या झाडांना घर आणि बाल्कनी स्थान दिले जाते

Best Plant for Summer | agrowon

यामुळे फुल झाडांची काळजी

आता काहीच दिवसात उन्हाळा सुरू होणार उन्हाळी हंगामातील योग्य झाडांची निवड करावी लागते.

Best Plant for Summer | Agrowon

मोगरा

मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध दूरवर पसरतो. या फुलांचा रंग पांढरा असल्याने घरात सुगंध आणि वातावरण प्रसन्न राहते.

Best Plant for Summer | agrowon

गुलाब

गुलाब हे प्रेमाचे प्रतीक असून लाल, गुलाबी, पिवळा, पांढरा, नारंगी अशा अनेक रंगातील गुलाबामुळे तुमची बाग सुंदर दिसते

Best Plant for Summer | agrowon

झेंडू

झेंडू हा वर्षभर बहरणारा असतो. जो केशरी, पिवळा आणि लाल रंगात उपलब्ध असतो.

Best Plant for Summer | agrowon

सूर्यफूल

सूर्यफूल हे विशाल आणि चमकदार पिवळ्या फुलांसाठी ओळखली जाते. तर याच्या पिवळ्या रंगामुळे बागेला वेगळ्याच साज येतो

Best Plant for Summer | agrowon

Amla Benefits : तुम्ही रोज एक आवळा खाल्ल्याने काय होईल?