Vastu Plants : घरात सुख शांती हवी असेल तर घरात ठेवा ही झाडे

Anuradha Vipat

वातावरण

वास्तुशास्त्रानुसार काही झाडे घरात लावल्याने वातावरण शुद्ध राहते

Vastu Plants | agrowon

तुळस

तुळस पवित्र मानली जाते.तुळस घरात सकारात्मक ऊर्जा आणते. 

Vastu Plants | Agrowon

आवळा

वास्तुशास्त्रानुसार, आवळा घरात लावणे शुभ आहे. आवळासकारात्मक ऊर्जा देते

Vastu Plants | Agrowon

अशोकाचे झाड

अशोकाचे झाड घरात सुख-शांती आणि समृद्धी आणते . 

Vastu Plants | Agrowon

बेलाचे झाड

घरासमोर किंवा घरात बेलाचे झाड लावणे शुभ मानले जाते. 

Vastu Plants | agrowon

बांबूचे झाड

बांबू हे धन, सुख, यश आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते.

Vastu Plants | Agrowon

दूर्वा

सुख-समृद्धी आणि संतानप्राप्तीसाठी घरात दूर्वा लावल्या पाहिजेत

Vastu Plants | Agrowon

Sugarcane Production India : देशात सगळ्यात जास्त उसाचे उत्पन्न कोणत्या राज्यात होते

Sugarcane Production India | Agrowon
येथे क्लिक करा