Anuradha Vipat
नारळ तेल कोरड्या केसांना मॉइश्चरायझ करते आणि चमक आणि मऊपणा आणते.
जोजोबा तेल हे केसांना पोषण देते आणि दुरुस्त करते.
बदाम तेल केसांना मजबूत आणि मॉइश्चरायझ करते.
कोरड्या केसांसाठी ऑलिव्ह तेल एक उत्तम मॉइश्चरायझर आहे.
आवळ्याचे तेल हे केसांची वाढ आणि मजबूतीसाठी उपयुक्त आहे.
रोझमेरी तेल हे केसांच्या मुळांना उत्तेजित करते आणि केसांची वाढ सुधारते.
चंदनाचे तेल हे केसांच्या कोरड्या टोकांना मदत करते आणि केसांना सुगंधित करते.