Anuradha Vipat
पुदिन्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.
पुदिन्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे सर्दी, खोकला आणि इतर संसर्गांपासून बचाव करतात
पुदिन्याच्या पाण्यातील सुगंधामुळे ताण कमी होतो आणि मन शांत होते.
सकाळी पुदिन्याचे पाणी प्यायल्याने दिवसभर उत्साही राहण्यास मदत होते.
पुदिन्याचे पाणी त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. ते त्वचेला चमकदार बनवते आणि मुरुम आणि पिंपल्स सारख्या समस्यांपासून आराम देते
पुदिन्याचे पाणी श्वासाची दुर्गंधी दूर करण्यास मदत करते.
पुदिन्याचे पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटी सारख्या समस्यांपासून आराम मिळतो.