Best Milk For Health : उत्तम आरोग्यासाठी कशाचे दूध आहे सर्वोत्तम?

Anuradha Vipat

सर्वोत्तम दूध

उत्तम आरोग्यासाठी कोणते दूध सर्वोत्तम आहे हे आपल्या वैयक्तिक गरजांवर अवलंबून असते. गाई व म्हशीचे दूध आरोग्यासाठी उत्तमचं आहे.

Best Milk For Health | agrowon

गाईचे दूध

गाईचे दूध प्रथिने, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचा चांगला स्रोत आहे

Best Milk For Health | agrowon

पचायला हलके

गाईचे दूध पचायला हलके असते आणि त्यात व्हिटॅमिन डी व बी१२ अधिक असते

Best Milk For Health | agrowon

हाडांचे आरोग्य

हाडांच्या आरोग्यासाठी गाईचे दूध सर्वात्तम आहे

Best Milk For Health | Agrowon

म्हशीचे दुध

म्हशीच्या दुधात चरबी आणि प्रथिनांचे प्रमाण जास्त असते

Best Milk For Health | Agrowon

रक्तदाब

म्हशीचे दूध रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते

Best Milk For Health | Agrowon

कोलेस्ट्रॉल

म्हशीच्या दूधाच कमी कोलेस्ट्रॉल असते. 

Best Milk For Health | Agrowon

Health Risks Of Spicy Food : जास्त प्रमाणात तिखट खाणे आरोग्यासाठी हानिकारक!

Health Risks Of Spicy Food | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...