Anuradha Vipat
पावसाळ्यात उत्तम आरोग्यासाठी आहारात औषधी वनस्पतींचा समावेश करा
तुळस रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि सर्दी-खोकल्यापासून बचाव करते.
आले पचनशक्ती सुधारते आणि सर्दी-खोकला कमी करण्यास मदत करते.
हळद रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि शरीरातील सूज कमी करते.
लसूण रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे
गिलोय रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे .
अश्वगंधा शरीराची लवचिकता वाढवते आणि प्रतिकारशक्ती मजबूत करते.