Baby Massage Oil : नवजात बाळाला मसाज करण्यासाठी सर्वोत्तम तेल कोणते?

Anuradha Vipat

सर्वोत्तम तेल

ऋतू आणि बाळाच्या त्वचेचा प्रकार यानुसार तुम्ही खालील सर्वोत्तम तेलांची निवड करू शकता.

Baby Massage Oil | agrowon

खोबरेल तेल

हे तेल थंड प्रवृत्तीचे असून त्वचेमध्ये लवकर शोषले जाते. यामुळे उन्हाळ्यात बाळाच्या अंगावर घामघोड्या किंवा रॅशेस येत नाहीत.

Baby Massage Oil | agrowon

बदामाचे तेल

बदामाच्या तेलात व्हिटॅमिन-ई भरपूर असते. हे हिवाळ्यात कोरड्या पडणाऱ्या त्वचेला खोलवर मॉइश्चराईज करते

Baby Massage Oil | agrowon

तीळ तेल

हिवाळ्यात शरीराला उबदारपणा देण्यासाठी आणि स्नायूंच्या विकासासाठी तीळ तेल हा उत्तम आयुर्वेदिक पर्याय आहे.

Baby Massage Oil | agrowon

ऑलिव्ह ऑईल

एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल बाळाची त्वचा मऊ ठेवते आणि कोरडेपणा दूर करते.

Baby Massage Oil | agrowon

मोहरीचे तेल

नवजात बाळाच्या संवेदनशील त्वचेसाठी हे खूप कडक आणि जळजळ निर्माण करणारे ठरू शकते.

Baby Massage Oil | agrowon

मसाजची वेळ

नवजात बाळाला दूध पाजल्यापाजल्या लगेच मालिश करू नका.

Baby Massage Oil | agrowon

Horoscope 15 June 2026 : आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा राहील, आरोग्याची साथ लाभेल

Horoscope 15 June 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...