Anuradha Vipat
लिव्हिंग रूममध्ये इनडोअर प्लांट्स ठेवल्याने खोलीचे सौंदर्य वाढते, घरातील हवा शुद्ध होते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते.
बैठकीच्या खोलीचा लुक बदलण्यासाठी खालील सर्वोत्तम वनस्पतींची निवड करा.
या वनस्पतीला अत्यंत कमी सूर्यप्रकाश आणि कमी पाण्याची गरज असते. ही वनस्पती रात्रीच्या वेळीही ऑक्सिजन सोडते आणि हवा शुद्ध करते.
याच्या चमकदार आणि गडद हिरव्या पानांमुळे लिव्हिंग रूमला एक मॉडर्न लुक मिळतो. हे प्लांट देखभालीसाठी खूप सोपे आहे.
हे प्लांट तुम्ही कुंडीत लावू शकता किंवा भिंतीवर वेल म्हणून चढवू शकता. हे घरात समृद्धी आणि सकारात्मकता आणते असे मानले जाते.
या वनस्पतीला पांढरी सुंदर फुले येतात. लिव्हिंग रूममधील हवेतील विषारी घटक शोषून घेण्यासाठी हे प्लांट उत्तम मानले जाते.
जर तुमच्या लिव्हिंग रूममध्ये सोफ्याच्या शेजारी मोठी रिकामी जागा असेल, तर अरेका पाम हा एक रॉयल आणि आकर्षक पर्याय आहे