Belly Fat Exercises : पुरुषांचा पोटाचा घेर झटपट होईल कमी! रोज करा हे अतिशय प्रभावी व्यायामकरावेत?

Anuradha Vipat

सामान्य समस्या

वयाच्या ३० शी नंतर पुरुषांमध्ये पोटाचा घेर वाढणे ही एक अतिशय सामान्य समस्या आहे.

Belly Fat Exercises | Agrowon

पोटाची चरबी

पोटाची चरबी कमी करण्यासाठी फक्त योगासने किंवा साधे चालणे पुरेसे ठरत नाही.

Belly Fat Exercises | Agrowon

प्लँक

कोपरांवर आणि पायांच्या चवड्यांवर शरीराचा भार तोलून सरळ रेषेत राहा. सुरुवातीला ३० सेकंदांचे ३ सेट करा. हा पोटाचा घेर कमी करण्यासाठी सर्वोत्तम व्यायाम मानला जातो.

Belly Fat Exercises | agrowon

बायसिकल क्रंचेस

पाठीवर झोपून पाय सायकल चालवल्यासारखे हलवा आणि हाताचे कोपर विरुद्ध बाजूच्या गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न करा. यामुळे पोटाच्या बाजूची चरबी कमी होते.

Belly Fat Exercises | agrowon

लेग रेजेस

पाठीवर सरळ झोपून दोन्ही पाय न वाकवता ९० अंशात वर उचला आणि हळूच खाली आणा. यामुळे खालच्या पोटाची चरबी कमी होते.

Belly Fat Exercises | agrowon

शरीराचे व्यायाम

स्क्वॉट्स वजनासह किंवा वजनाशिवाय स्क्वॉट्स केल्याने मांड्या आणि नितंभासोबतच पोटाच्या स्नायूंवर चांगला ताण येतो.

Belly Fat Exercises | agrowon

पुश-अप्स

दररोज किमान ३० ते ५० पुश-अप्स काढल्याने छाती, खांदे आणि पोटाची ताकद वाढते.

Belly Fat Exercises | Agrowon

Men's Health After 30 : ३० वय ओलांडले आहे? पुरुषांच्या शरीरात होतात हे मोठे बदल; अशी घ्या काळजी!

Men's Health After 30 | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...