Child Weight Gain : लहान मुलांचे वजन वाढवण्यासाठी उत्तम घरगुती उपाय

Anuradha Vipat

वजन

निरोगी पद्धतीने वजन वाढवण्यासाठी मुलांच्या आहारात सकस आणि कॅलरीयुक्त पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे.

Child Weight Gain | agrowon

साजूक तूप आणि लोणी

मुलांचे वजन वाढवण्यासाठी देसी तूप हा सर्वात सोपा उपाय आहे. मुलांच्या वरण-भातात, खिचडीत किंवा उपम्यात रोज १ चमचा तूप टाकून द्या.

Child Weight Gain | Agrowon

पिकलेली केळी

तुम्ही मुलांना केळी मॅश करून, दूध-केळी किंवा बनाना शेक करून देऊ शकता.

Child Weight Gain | Agrowon

रताळे आणि बटाटे

बटाटे आणि रताळ्यामध्ये स्टार्च आणि कार्बोहायड्रेट्स जास्त प्रमाणात असतात. ते उकडून, मॅश करून किंवा त्यात तूप घालून मुलांना भरवावे.

Child Weight Gain | Agrowon

नाचणी

नाचणी हा कॅल्शियम, लोह आणि प्रथिनांचा उत्कृष्ट स्त्रोत आहे. वजन वाढवण्यासाठी नाचणीची खीर किंवा सत्व अत्यंत फायदेशीर ठरते.

Child Weight Gain | Agrowon

दुग्धजन्य पदार्थ

मुलांना फुल क्रीम दूध, मऊ पनीर आणि चीज खायला द्या. दुपारच्या जेवणात रोज घट्ट दही दिल्यास पचनक्रिया सुधारते आणि वजन वाढते.

Child Weight Gain | agrowon

सुकामेवा पावडर

बदाम, काजू, अक्रोड आणि पिस्ता एकत्र भाजून त्यांची बारीक पावडर तयार करा.

Child Weight Gain | Agrowon

Fruits for Glowing Skin : वय वाढेल पण चेहरा नाही! त्वचेला चिरतरुण आणि चमकदार ठेवणारी ५ फळे

Fruits for Glowing Skin | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...