Weight Gain Tips : बारीकपणाला म्हणा बाय-बाय! निरोगी पद्धतीने वजन वाढवण्याचे सोपे आणि घरगुती मार्ग

Anuradha Vipat

घरगुती उपाय

जर तुम्हाला स्नायू बळकट करून निरोगी आणि वेगाने वजन वाढवायचे असेल, तर खालील पौष्टिक घरगुती उपाय अत्यंत प्रभावी ठरतात

Weight Gain Tips | Agrowon

केळी आणि दूध

रोज सकाळी आणि संध्याकाळी २ केळी आणि एक ग्लास फुल-फॅट दूध प्यायल्याने शरीराला भरपूर कॅलरीज आणि पोटॅशियम मिळते.

Weight Gain Tips | agrowon

मनुके आणि खजूर

रात्री मूठभर मनुके आणि ४-५ खजूर पाण्यात भिजत घाला. सकाळी ते खाऊन टाका. यात नैसर्गिक साखर आणि कॅलरीज भरपूर असतात.

Weight Gain Tips | Agrowon

बदाम

रात्री ५-६ बदाम भिजवून सकाळी त्याची पेस्ट दुधात मिक्स करून प्यायल्याने वजन वाढण्यास मदत होते.

Weight Gain Tips | Agrowon

अश्वगंधा आणि शतावरी

आयुर्वेदात अश्वगंधा आणि शतावरी वजन वाढवण्यासाठी आणि शारीरिक ताकद वाढवण्यासाठी अत्यंत गुणकारी मानली जाते.

Weight Gain Tips | agrowon

पीनट बटर

पीनट बटरमध्ये निरोगी फॅट्स आणि प्रोटीनचे प्रमाण खूप जास्त असते. रोज सकाळी १-२ चमचे पीनट बटर लावून खाल्ल्याने वेगाने वजन वाढते.

Weight Gain Tips | Agrowon

बटाटे आणि रताळे

वजन वाढवण्यासाठी रोजच्या आहारात उकडलेले बटाटे किंवा रताळे यांचा समावेश करा.

Weight Gain Tips | Agrowon

Boost Metabolism Naturally : चयापचय क्रिया वाढवा नैसर्गिकरित्या: हे ५ घरगुती ड्रिंक्स बदलतील तुमचा फिटनेस

Boost Metabolism Naturally | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...