Anuradha Vipat
त्वचेवर नैसर्गिक चमक आणण्यासाठी बाजारातील महागड्या क्रीम्सपेक्षा काही नैसर्गिक जेल अत्यंत प्रभावी ठरतात.
दिवसातून दोनदा (सकाळी आणि रात्री) स्वच्छ धुतलेल्या चेहऱ्यावर लावा.
व्हिटॅमिन ई कॅप्सूल फोडून त्यातील तेल कोरफड जेलमध्ये मिसळून रात्री चेहऱ्यावर मसाज करा.
व्हिटॅमिन सी जेल प्रामुख्याने सकाळी सनस्क्रीन लावण्यापूर्वी वापरावे.
कोणतेही नवीन जेल थेट संपूर्ण चेहऱ्यावर लावण्यापूर्वी कानाच्या मागे लावून २४ तास तपासा.
जेल लावण्यापूर्वी चेहरा नेहमी फेस वॉशने स्वच्छ धुवा
याला 'नॅचरल बोटॉक्स' म्हणतात. यात ओमेगा-३ फॅटी ॲसिड असते जे त्वचेला चमक देते.