Deepak Bhandigare
गुळाला 'देसी हीटर' म्हटले जाते, गूळ उष्ण असल्याने त्याचे हिवाळ्यात सेवन केल्यास शरीराला ऊर्जा मिळते
थंडीत शुद्ध मधाचे सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत होते
आले हे एक शक्तिशाली थर्मोजेनिक अन्न असून, त्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते
या सुक्या मेव्यामध्ये आरोग्यदायी फॅट्स असतात, जे शरीराला ऊर्जा देऊन उबदार ठेवतात
आहारात तुपाचा समावेश करा, कारण यामुळे आतून शरीर गरम राहते आणि सर्दी-खोकल्यासारख्या आजारांना दूर ठेवते
थंडीत गव्हाऐवजी बाजरी अथवा मक्याची भाकरी खावी, यामुळे दीर्घकाळ ऊर्जा टिकून राहील
थंडीत तीळ खावेत, ज्यामुळे शरीराला अतिरिक्त ऊर्जा आणि पोषण मिळण्यास मदत होईल
दालचिनी, लवंग, काळी मिरी या मसाल्यांमुळे चयापचय जलद होते, ज्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते