Anuradha Vipat
पुरुषांची त्वचा महिलांच्या तुलनेत थोडी जाड आणि जास्त तेलकट असते, त्यामुळे त्वचेच्या प्रकारानुसार योग्य फेसवॉश निवडणे गरजेचे असते.
सर्वोत्तम रिझल्टसाठी Cetaphil, Minimalist आणि Garnier Men हे ब्रँड्स सध्या आघाडीवर आहेत.
तेलकट त्वचा आणि मुरुमांची समस्या असलेल्या पुरुषांसाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे
कोरडी आणि संवेदनशील त्वचा असलेल्या पुरुषांसाठी हा डॉक्टरमान्य फेसवॉश उत्तम आहे
रोजच्या प्रवासामुळे होणारी धूळ, ब्लॅकहेड्स आणि पिंपल्सपासून सुटका हवी असल्यास हा एक उत्तम बजेट पर्याय आहे.
यातील सक्रिय चारकोल चेहऱ्यावरील काळपटपणा, घाम आणि धूळ स्वच्छ करून चेहऱ्याला त्वरित ताजेतवाने बनवते.
नैसर्गिक घटकांपासून बनलेला हा फेसवॉश उन्हामुळे झालेले टॅनिंग आणि तेलकटपणा कमी करण्यासाठी उपयुक्त आहे