Anuradha Vipat
दिवसभर काम करून थकल्यानंतर आम्ही देत असलेले उत्तम आरोग्यासाठी काही सोपे व्यायाम करता येतील.
थोडं चालणं हा एक सोपा व्यायाम आहे. चालण्यामुळे रक्ताभिसरण सुधारते
योगा केल्याने शरीराला आराम मिळतो आणि मन शांत होते
स्ट्रेचिंग केल्याने स्नायू मोकळे होतात आणि शरीराची लवचिकता वाढते.
सायकलिंग किंवा दोरीच्या उड्यांसारखे हलके कार्डिओ व्यायाम केल्याने आरोग्य सुधारते.
ऑफिसमध्ये चालणे, पायऱ्या चढणे किंवा लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करा.
आपण आपल्या कामातून थोडा वेळ व्यायामासाठी काढूयात आणि निरोगी जीवनशैलीचा आनंद घेऊयात