Anuradha Vipat
नितंब आणि मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी शरीराच्या खालच्या भागाचे स्नायू सक्रिय करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
केवळ एका भागाची चरबी कमी करणे शक्य नसले, तरी खालील लोअर बॉडी वर्कआउट्समुळे हिप्सचे स्नायू घट्ट होतात.
हा हिप्स आणि मांड्यांच्या चरबीसाठी सर्वात लोकप्रिय आणि प्रभावी व्यायाम आहे. यामुळे ग्लूट्स मजबूत होतात आणि हिप्स योग्य आकारात येतात.
लंजेसमुळे हिप्सच्या बाजूची चरबी कमी होण्यास खूप मदत होते. हिप्स आणि मांड्यांच्या स्नायूंवर थेट ताण पडल्यामुळे तिथली चरबी जलद गतीने कमी होते.
हा व्यायाम थेट हिप्सच्या स्नायूंना लक्ष्य करतो. हिप्स फॅट कमी करण्यासाठी आणि हिप्सला चांगला शेप देण्यासाठी हा अत्यंत प्रभावी व्यायाम आहे.
जमिनीवर दोन्ही हात आणि गुडघ्यांवर या . आता एक पाय ९० अंशाच्या कोनात ठेवून छताच्या दिशेने वर उचला. दोन्ही पायांनी प्रत्येकी १५ वेळा करा. यामुळे ग्लूट स्नायू टोन होतात आणि हिप्सवरील अतिरिक्त चरबी कमी होते.
रोज १५ ते २० मिनिटे सायकल चालवणे किंवा लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करणे हा हिप्स फॅट कमी करण्याचा सर्वात सोपा आणि नैसर्गिक मार्ग आहे.