Cooling Foods For Women : महिलांसाठी असणारे उन्हाळ्यातील बेस्ट कुलिंग फूड

Anuradha Vipat

थकवा

उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास महिलांना जास्त जाणवू शकतो. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे थकवा येतो. 

Cooling Foods For Women | Agrowon

दही आणि ताक

दही हे नैसर्गिक प्रोबायोटिक आहे जे पचन सुधारते. ताकामध्ये जिरे आणि पुदिना घालून प्यायल्याने शरीरातील उष्णता त्वरित कमी होते

Cooling Foods For Women | Agrowon

काकडी

उन्हाळ्यात काकडी खाल्ल्याने त्वचा हायड्रेटेड राहते आणि लघवीच्या जागी होणारी जळजळ टाळता येते

Cooling Foods For Women | Agrowon

नारळ पाणी

मासिक पाळीदरम्यान किंवा उन्हामुळे येणारा थकवा दूर करण्यासाठी नारळ पाणी हे सर्वोत्तम 'एनर्जी ड्रिंक' आहे

Cooling Foods For Women | agrowon

टरबूज आणि खरबूज

या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. यामुळे उन्हाळ्यात चेहऱ्यावर येणारी पुरळ कमी होण्यास मदत होते

Cooling Foods For Women | agrowon

सब्जा

 सब्जाच्या बिया पाण्यात भिजवून प्यायल्याने पोटात थंडावा राहतो.

Cooling Foods For Women | Agrowon

पाणी

उन्हाळ्यात महिलांनी दिवसातून किमान ३-४ लिटर पाणी पिणे अनिवार्य आहे.

Cooling Foods For Women | Agrowon

Toxic Items At Home : तुमच्या घरातील 'या' वस्तू तुम्हाला पाडू शकतात आजारी

Toxic Products At Home | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...