Importance Of Insulin : इन्सुलिन म्हणजे काय? जाणून घ्या त्याचे शरीरातील मुख्य कार्य

Anuradha Vipat

महत्त्वाचे संप्रेरक

इन्सुलिन हे आपल्या शरीरातील स्वादुपिंडाने तयार केलेले एक अत्यंत महत्त्वाचे संप्रेरक आहे.

Importance Of Insulin | agrowon

मुख्य काम

इन्सुलिन हे शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचे मुख्य काम करते.

Importance Of Insulin | agrowon

ग्लुकोजचे ऊर्जेत रूपांतर

आपण खाल्लेल्या अन्नातून शरीराला ग्लुकोज मिळते. इन्सुलिन हे ग्लुकोज शरीरातील पेशींमध्ये पोहोचवण्याचे काम करते.

Importance Of Insulin | agrowon

रक्तातील साखरेची पातळी

जेवणानंतर स्वादुपिंड इन्सुलिन सोडते जे वाढलेली साखर कमी करून रक्तातील साखरेची पातळी सामान्य राखते.

Importance Of Insulin | agrowon

ऊर्जा साठवणे

शरीराला गरज नसलेले जादा ग्लुकोज इन्सुलिनद्वारे यकृत आणि स्नायूंमध्ये 'ग्लायकोजेन'च्या रूपात साठवले जाते.

Importance Of Insulin | Agrowon

चरबी साठवण्यास मदत

यकृत आणि स्नायूंमधील जागा संपल्यानंतर, इन्सुलिन जादा ग्लुकोजचे रूपांतर चरबीत करते.

Importance Of Insulin | Agrowon

टाईप १ डायबिटिज

यामध्ये स्वादुपिंड इन्सुलिन तयार करणे पूर्णपणे बंद करते. यासाठी रुग्णाला बाहेरून इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागते.

Importance Of Insulin | Agrowon

Horoscope 7 July 2026 : रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी आजची वेळ आहे अनुकूल

Horoscope 7 July 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...