Diwali Gifting Ideas : दिवाळी गिफ्ट्स बजेटमध्ये! नातेवाईकांना देण्यासाठी सर्वोत्तम आणि स्वस्त आयडियाज

Anuradha Vipat

गोडवा

दिवाळी हा आनंदाचा आणि नात्यांमधील गोडवा वाढवण्याचा सण आहे.

Diwali Gifting Ideas | agrowon

जुनी परंपरा

या सणात नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना भेटवस्तू देण्याची जुनी परंपरा आहे.

Diwali Gifting Ideas | agrowon

मनाला भिडणाऱ्या वस्तू

भेटवस्तू महागडीच असावी असे नाही, तर बजेटमध्ये राहूनही आपण अत्यंत उपयुक्त आणि मनाला भिडणाऱ्या वस्तू देऊ शकतो.

Diwali Gifting Ideas | agrowon

हँडमेड सुबक पणत्यांचा सेट

मातीचे नक्षीकाम केलेल्या किंवा बॅटरीवर चालणाऱ्या ६ ते १२ पणत्यांचा सेट सुंदर बॉक्समध्ये पॅक करून देता येतो.

Diwali Gifting Ideas | agrowon

कॉफी मग्ज / कप सेट

४ किंवा ६ कपांचा एखादा छानसा सेट ₹३०० ते ₹५०० च्या दरम्यान मिळतो, जो रोजच्या वापरात येतो.

Diwali Gifting Ideas | agrowon

इनडोअर प्लांट्स

नातेवाईकांना सुख-समृद्धी आणि चांगली आरोग्याची भेट म्हणून 'मनी प्लांट', 'स्नेक प्लांट' किंवा 'बॅम्बू प्लांट' सुंदर कुंडीसह देऊ शकता.

Diwali Gifting Ideas | agrowon

ड्राय फ्रूट्स आणि नट्स बॉक्स

काजू, बदाम, पिस्ता आणि मनुके यांचा छोटा कस्टमाईज्ड बॉक्स किंवा पोटली बॅग ₹४०० ते ₹६०० च्या बजेटमध्ये सहज तयार होते.

Diwali Gifting Ideas | agrowon

Diwali DIY Handmade Crafts : कागदाची किमया! दिवाळीसाठी घरीच बनवा या आकर्षक हँडमेड वस्तू

Diwali DIY Handmade Crafts | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...