Anuradha Vipat
चित्रपटसृष्टीत, भाऊ-बहिणीच्या नात्यावर आधारित अनेक चित्रपट आहेत. चला तर मग पाहूयात त्या चित्रपटांची यादी.
हा चित्रपट भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम आणि भावाने बहिणीचे संरक्षण कसे करावे याचे उत्तम उदाहरण आहे
हा चित्रपट मुक्ताई आणि ज्ञानेश्वर यांच्यातील नातेसंबंधांवर आधारित आहे.
हा चित्रपट जरी विनोदी आहे यात भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम आणि चुलत भावा-बहिणीचे नाते देखील दाखवले आहे.
हा एक कौटुंबिक चित्रपट आहे, ज्यामध्ये अनेक भावा-बहिणींची घट्ट नाती दाखवली आहेत.
हा चित्रपट संजय दत्तच्या जीवनावर आधारित आहे, ज्यामध्ये त्याची बहीण प्रिया दत्तसोबतचे त्याचे नाते दखवले आहे.
हा चित्रपट सरबजीत सिंगच्या जीवनावर आधारित आहे, ज्यामध्ये त्याची बहीण दलबीर कौरसोबतचे त्याचे नाते दाखवले आहे.