Anuradha Vipat
आहारात निरोगी चरबीयुक्त पदार्थांचा समावेश केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते
संपूर्ण धान्यांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते
अंडी हा प्रथिनांचा एक उत्तम स्रोत आहे. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते
दही पचनक्रिया सुधारण्यास मदत करते आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवते
नट्स आणि बियाणे फायबर आणि निरोगी चरबीचा चांगला स्रोत आहेत.
काही फळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.
शेंगांमध्ये फायबर आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते