Alzheimers Awareness : अल्झायमर म्हणजे केवळ विसरभोळेपणा नव्हे! 'या' सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Anuradha Vipat

अल्झायमर

अल्झायमर हा मेंदूशी संबंधित एक प्रगतीशील विकार आहे, ज्यामध्ये मेंदूच्या पेशी हळूहळू कमकुवत होतात आणि नष्ट पावतात.

Alzheimers Awareness | agrowon

क्षमता नष्ट होते

यामुळे केवळ स्मरणशक्तीच कमी होत नाही, तर विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि दैनंदिन कामे करण्याची क्षमताही नष्ट होते.

Alzheimers Awareness | agrowon

६० ते ६५ वर्षांवरील...

हा डिमेंशियाचा सर्वात सामान्य प्रकार असून सामान्यतः ६० ते ६५ वर्षांवरील व्यक्तींमध्ये दिसून येतो.

Alzheimers Awareness | agrowon

नुकत्याच घडलेल्या गोष्टी विसरणे

जुन्या आठवणी चांगल्या लक्षात राहतात, परंतु काही वेळापूर्वी काय खाल्ले, कोणाशी काय बोलणे झाले किंवा वस्तू कुठे ठेवल्या, हे रुग्ण लगेच विसरतो.

Alzheimers Awareness | agrowon

परिचित कामे करताना अडचण

रोजच्या वापरातील वस्तू (उदा. रिमोट, मोबाईल) कशा वापराव्यात हे न समजणे किंवा स्वतःच्या घराचा रस्ता विसरणे.

Alzheimers Awareness | agrowon

संवाद साधण्यात समस्या

बोलताना योग्य शब्द न आठवणे किंवा एकाच प्रश्नाची वारंवार पुनरावृत्ती करणे.

Alzheimers Awareness | agrowon

वेळ आणि ठिकाणाचा गोंधळ

चालू महिना, वर्ष किंवा आपण सध्या कुठे आहोत याचे भान न राहणे.

Alzheimers Awareness | agrowon

Pre Pregnancy Tips : आई होण्याचा विचार करताय? सुरक्षित आणि नैसर्गिक गर्भधारणेसाठी अत्यंत महत्त्वाच्या प्री-प्रॅग्नन्सी टिप्स

Pre Pregnancy Tips | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...