Best Beaches Near Mumbai : उन्हाळ्यात मुंबई जवळील 'हे' बिच आहेत परफेक्ट 'डे ट्रिप'

Anuradha Vipat

उष्णतेपासून सुटका

उन्हाळ्यात मुंबईच्या उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी आणि थंड वाऱ्याचा आनंद घेण्यासाठी मुंबईजवळ अनेक सुंदर आणि स्वच्छ समुद्रकिनारे आहेत.

Best Beaches Near Mumbai | agrowon

अलिबाग

मुंबईपासून बोटीने जाण्यासाठी हे सर्वात जवळचे आणि लोकप्रिय ठिकाण आहे. येथील वर्सोली, नागाव आणि आक्षी बीच अतिशय शांत आणि स्वच्छ आहेत.

Best Beaches Near Mumbai | agrowon

काशीद बीच

अलिबागपासून थोडे पुढे असलेले हे ठिकाण 'मिनी गोवा' म्हणून ओळखले जाते.

Best Beaches Near Mumbai | Agrowon

रेवदंडा बीच

जर तुम्हाला गर्दीपासून दूर राहायचे असेल, तर रेवदंडा बीच उत्तम आहे.

Best Beaches Near Mumbai | Agrowon

मनोरी आणि गोराई बीच

मुंबईत असूनही शहराच्या गोंधळापासून दूर असलेली ही ठिकाणे आहेत. मालाड किंवा बोरिवलीवरून फेरीने येथे जाता येते.

Best Beaches Near Mumbai | Agrowon

मुरुड-जंजीरा

येथील विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि समुद्राच्या मधोमध असलेला अभेद्य जंजीरा किल्ला पाहण्यासारखा आहे.

Best Beaches Near Mumbai | agrowon

केळवा बीच

पालघर जिल्ह्यातील हा बीच अतिशय लांब आणि सुरुच्या झाडांनी वेढलेला आहे.

Best Beaches Near Mumbai | agrowon

Home Remedies For Knee Pain : तुम्हीही आहात का गुडघेदुखीने त्रस्त? करा हे सोपे घरगुती उपाय

Home Remedies For Knee Pain | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...