Anuradha Vipat
बाळाच्या मालिशसाठी कोल्ड-प्रेस व्हर्जिन नारळाचे तेल हे सर्वोत्कृष्ट आणि सुरक्षित मानले जाते.
बाळाची त्वचा अत्यंत नाजूक असल्याने सुगंधी किंवा रासायनिक तेलांऐवजी नैसर्गिक आणि हलकी तेले वापरणे उत्तम असते.
नारळाचे तेल थंड, हलके आणि सहज शोषले जाणारे असते. यात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्याने ते उन्हाळ्यात घायोळ्या आणि रॅशेसपासून बाळाचे रक्षण करते.
तिळाचे तेल शरीराला उबदारपणा देते आणि हाडे मजबूत करते.
बदामाचे तेल व्हिटॅमिन-ई समृद्ध असल्याने हिवाळ्यात कोरडी त्वचा मऊ ठेवण्यास मदत करते
खूप जाड असते. यामुळे नवजात बाळाच्या त्वचेवर ऍलर्जी किंवा रॅशेस येऊ शकतात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापरू नये.
यातील ओलिक ऍसिडमुळे बाळाची त्वचा अधिक कोरडी पडू शकते.