Anuradha Vipat
गणपती बाप्पाच्या उपासनेचा मुख्य फायदा म्हणजे अडथळे दूर होतात
गणपती बाप्पाची उपासना केल्याने बुद्धी आणि ज्ञान प्राप्त होते
गणपती बाप्पाची उपासना केल्याने यश आणि समृद्धी मिळते
गणपती बाप्पाची उपासना केल्याने घरात आणि जीवनात सुख-शांती व सकारात्मकता येते.
गणपतीला विघ्नहर्ता म्हटले जाते कारण तो सर्व विघ्नांचा नाश करतो
भक्तीभावाने गणपतीची उपासना केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात
गणपतीची योग्यरीतीने पूजा केल्याने घरातील वास्तूतील दोष दूर होतात