Washing Face At Night : रात्री झोपण्यापुर्वी चेहरा धुण्याचा फायदा

Anuradha Vipat

अत्यंत आवश्यक

रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुणे ही केवळ एक चांगली सवय नाही, तर निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी अत्यंत आवश्यक आहे.

Washing Face At Night | agrowon

संपर्कात

दिवसभर आपली त्वचा धूळ, प्रदूषण, घाम आणि विविध प्रकारच्या जीवाणूंच्या संपर्कात येत असते.

Washing Face At Night | Agrowon

पिंपल्स आणि मुरुम

दिवसभरात त्वचेवर जमा झालेली घाण आणि अतिरिक्त तेल चेहऱ्यावरील बारीक छिद्रे बंद करतात.

Washing Face At Night | Agrowon

अकाली वृद्धत्व

वातावरणातील प्रदूषण आणि फ्री-रॅडिकल्स मुळे त्वचेतील 'कोलाजेन' या घटकाचे नुकसान होते, ज्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडू लागतात.

Washing Face At Night | Agrowon

स्किन केअर प्रॉडक्ट्स

जर तुम्ही रात्री चेहऱ्यावर कोणतेही मॉइश्चरायझर, सिरम किंवा नाईट क्रीम लावत असाल, तर ते स्वच्छ त्वचेवर लावणे गरजेचे आहे.

Washing Face At Night | agrowon

त्वचेचा काळेपणा

मृत पेशी चेहऱ्यावर जमा झाल्यामुळे त्वचा काळी आणि निस्तेज दिसू लागते.

Washing Face At Night | agrowon

डोळ्यांचे इन्फेक्शन

रात्री चेहरा आणि डोळे स्वच्छ न धुता झोपल्यास डोळ्यांमध्ये जळजळ, सूज किंवा संसर्ग होण्याचा मोठा धोका असतो.

Washing Face At Night | agrowon

Foods That Damage Liver : 'या' पदार्थांमुळे होते लिव्हरचे मोठे नुकसान

Foods That Damage Liver | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...