Coconut Oil : व्हर्जीन कोकोनट तेलाचे फायदे

Team Agrowon

प्रक्रिया न केलेले खोबरेल तेल म्हणजेच व्हर्जिन कोकोनट ऑईल १० ते ११ महिन्यांच्या नारळ खोबऱ्याच्या किसापासून दूध काढून शिजवून तयार करतात.

Coconut Oil | Agrowon

हे तेल नारळ खोबऱ्यापासून काढण्यात येणाऱ्या तेलापेक्षा वेगळे असते. यामध्ये कोणतीही रासायनिक प्रक्रिया केली जात नाही.

Coconut Oil | Agrowon

हे तेल लार्विक आम्लाचा स्रोत असल्यामुळे रक्तातील एकूण लाल पेशी कमी करून आवश्यक मज्जापेशीजाल निर्माण करते. त्यामुळे हृदयाचे संरक्षण होते.

Coconut Oil | Agrowon

हे तेल उष्ण प्रक्रिया आणि थंड प्रक्रिया पद्धतीने तयार केले जाते.

Coconut Oil | Agrowon

जठरासंबंधी आजार असणाऱ्या व्यक्तीच्या त्वचेला हे तेल लावल्याने संयोगिक जीवनसत्त्व ‘ई’चा त्वचेद्वारे पुरवठा होतो.

Coconut Oil | Agrowon

 तेल त्वचेवर लावल्यास ते जिवाणू प्रतिबंधक थर बनवून बाधित भागासवर संरक्षण कवच म्हणून काम करते. जखम भरून काढण्यास मदत करते

Coconut Oil | Agrowon

हे तेल आहारात घेतल्यास या तेलाचे ऊर्जेत रूपांतर होते. त्यामुळे हे तेल सेवन केल्यास शरीरात चरबी साठविली जात नाही.

Coconut Oil | Agrowon
Agrowon