Use of tarpaulin in the farm : ताडपत्री शेतीच्या अनेक समस्या सोडवू शकते, जाणून घ्या फायदे

Aslam Abdul Shanedivan

ताडपत्री

ग्रामीण भागात ताडपत्री मोठ्या प्रमाणात शेतात काढलेले पीक झाकण्यासाठी वापरली जाते

Use of tarpaulin in the farm | Agrowon

प्लास्टिकपासून बनलेली ताडपत्री

शक्यतो पावसाळ्यात अनेकांच्या शेतावर ताडपत्री हमखास दिसतेच. ही ताडपत्री जाड प्लास्टिकपासून बनलेली असते. यामुळे पाणी आत येत नाही.

Use of tarpaulin in the farm | Agrowon

ताडपत्रीचा वापर

याशिवाय ताडपत्रीचा अनेक गोष्टींमध्ये वापर होतो. याचे अनेक फायदे आहेत. ते जाणून घेऊया.

Use of tarpaulin in the farm | Agrowon

शेत तळ्यात वापर

ताडपत्रीचा शेत तळ्यात लाइनर म्हणून वापर होतो. लहान शेत तलाव करताना, पाण्याची गळती रोखण्यासाठी वॉटरप्रूफ टारपॉलीन शीटचा वापर होतो.

Use of tarpaulin in the farm | Agrowon

गांडूळ खत निर्मितीत

ताडपत्री शीट्सचा वापर कृषी उत्पादनासाठी वर्मी कंपोस्ट बेड तयार करण्यासाठी देखील होतो.

Use of tarpaulin in the farm | Agrowon

तण नष्ट करणारे

आपल्या शेतात तणांची वाढ रोखण्यासाठी ताडपत्री शीट्सचा वापर फादेशीर ठरतो

Use of tarpaulin in the farm | Agrowon

फ्युमिगेशन कव्हर

गहू, तांदूळ, मसाले, तंबाखू इत्यादी अन्नधान्य झाकण्यासाठी फ्युमिगेशन कव्हरचा वापर केला जातो. या फ्युमिगेशन कव्हरसाठी ताडपत्री शीट्स उपयुक्त असतात.

Use of tarpaulin in the farm | Agrowon

Linseed : आरोग्यदायी जवस शरीरासाठी फायदेशीर कसे?