Tulsi Leaves Benefits : दररोज एक तुळशीचं पान खा अन् पहा कमाल

sandeep Shirguppe

तुळस

तुळशीचे आयुर्वेदिक अनेक फायदे आहेत. त्वचेच्या विविध समस्या, ब्ल प्रेशर, शूगर यांवर देखील कंट्रोल मिळवता येतो.

Tulsi Leaves Benefits | agrowon

शरीर डिटॉक्स

तुळशीची पानं रात्रभर पाण्यात भीजत ठेवून सकाळी ते पाणी प्यावे. त्याने शरीरातील सर्व टॉक्सिन बाहेर फेकलं जातं.

Tulsi Leaves Benefits | agrowon

पचन क्रिया सुधारते

ब्लोटींग आणि गॅसच्या समस्या, ज्या व्यक्तींना हेवी पदार्थ पचत नाही त्यांनी दररोज आहारात सकाळी उठल्यावर तुळस पाण्याचा समावेश करा.

Tulsi Leaves Benefits | agrowon

ताण तणाव कमी होतो

तुळशीची पाने अँटी-डिप्रेसेंट आणि अँटी - ऑक्सीओटीक असते. हे गुणधर्म आपल्या मनात असलेला ताण कमी करतात.

Tulsi Leaves Benefits | agrowon

रक्तातील साखरेवर नियंत्रण

साखर असलेल्या प्रमाण असलेल्या रुग्णांनी आपल्या आहारात तुळशीची पानं किंवा या पानांचा रस प्यावा.

Tulsi Leaves Benefits | agrowon

रोग प्रतिकारक शक्ती वाढते

दररोज एक तरी तुळशीचं पान खाल्लं पाहिजे. यात रोग-प्रतिकारक शक्ती जास्त असते.

Tulsi Leaves Benefits | agrowon

काढा

या पानांचा काढा नियमीत पिल्याने त्वचेच्या विविध समस्या, ब्ल प्रेशर, शूगर यांवर देखील कंट्रोल मिळवता येतो.

Tulsi Leaves Benefits | agrowon

पिंपल्स

तुळशीचं पाणी प्यायल्याने स्किनवरील पिंपल्स सुद्धा कमी होण्यासाठी मदत होते.

Tulsi Leaves Benefits | agrowon