Ocean : खारट पाण्याचा समुद्र माणसासाठी आहे वरदान

Team Agrowon

पृथ्वीच्या वातावरणातील एकूण प्राणवायूच्या ५० ते ६० टक्के प्राणवायू समुद्रातील वनस्पती आणि सूक्ष्मजीवांमुळे तयार होतो.

Ocean | Agrowon

आज आपण प्रदूषणावर झाडे लावण्याचा उपाय सुचवत असतो. पण ती जमिनीवरील झाडे किंवा जंगले जितका कार्बन डायऑक्साइड वायू शोषून घेतात तितकाच, किंबहुना त्यापेक्षा कितीतरी अधिक सागरात शोषला जातो.

Ocean | Agrowon

जगातील ४० टक्के लोकसंख्या ही अन्नासाठी विशेषतः प्रथिनांसाठी सागरावर अवलंबून आहे.

Ocean | Agrowon

पाऊस देणाऱ्या ढगांच्या निर्मितीमागेही समुद्रच आहे. इतकेच नव्हे, तर ते ढग वाहून नेणाऱ्या वाऱ्यांच्या निर्मितीतही सागराचाच महत्त्वाचा वाटा असतो.

Ocean | Agrowon

सागरातील जैवविविधता अन्न तर पुरवतेच, पण अनेक औषधी मूलद्रव्ये देणाऱ्या वनस्पती, सजीव या सागराच्या परिसंस्थेत आहेत.

Ocean | Agrowon

आपण कित्येक प्रकाश वर्षे दूर असणाऱ्या ताऱ्यांच्या आणि आकाशगंगांच्या बाबतीत माहिती मिळवत आहोत, पण सागराच्या अगदी अनोख्या आणि खूप रमणीय, रोमांचक विश्‍वाची आपल्याला फारच कमी माहिती आहे.

Ocean | Agrowon

समुद्रातील वनस्पती, सजीव, प्रवाळ आणि अन्य अनेक घटक यांचे जैवविविधताही जमिनीच्या तुलनेमध्ये प्रचंड आहे. यातील अनेक घटक हे जमिनीवरील झाडांप्रमाणेच ऑक्सिजनच्या निर्मितीमध्येही मोलाची भूमिका निभावतात.

Ocean | Agrowon

सागरातील जैवविविधता अन्न तर पुरवतेच, पण अनेक औषधी मूलद्रव्ये देणाऱ्या वनस्पती, सजीव या सागराच्या परिसंस्थेत आहेत.

Ocean | Agrowon