Benefits Of Surya Namaskar : सुर्यनमस्कार घालण्याचे फायदे आणि योग्य पद्धत

Anuradha Vipat

सूर्यनमस्कार

नियमित सूर्यनमस्कार घातल्याने संपूर्ण शरीराला चांगला व्यायाम मिळतो आणि मानसिक आरोग्य सुधारते.

Benefits Of Surya Namaskar | agrowon

वजन

हा एक उत्तम कार्डिओ व्यायाम आहे जो संपूर्ण शरीराची चरबी जलद गतीने बर्न करतो.

Benefits Of Surya Namaskar | agrowon

लवचिकता

यातील विविध आसनांमुळे पाठीचा कणा, हात, पाय आणि स्नायू ताणले जातात.

Benefits Of Surya Namaskar | agrowon

पचनक्रिया

यामुळे बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचनाचा त्रास कमी होऊन पचनसंस्था मजबूत होते.

Benefits Of Surya Namaskar | Agrowon

रक्तभिसरण

जलद आणि लयबद्ध श्वसनामुळे शरीरातील प्रत्येक पेशीला शुद्ध ऑक्सिजन मिळतो. यामुळे रक्ताभिसरण सुधारते.

Benefits Of Surya Namaskar | Agrowon

मानसिक शांतता

यामुळे मन शांत होते आणि चिंता, नैराश्य किंवा मानसिक ताण कमी होतो.

Benefits Of Surya Namaskar | Agrowon

रिकाम्या पोटी

सूर्यनमस्कार नेहमी रिकाम्या पोटी आणि शक्यतो सकाळी सूर्योदयाच्या वेळी घालावा. यामध्ये श्वासाच्या गतीला महत्त्व आहे.

Benefits Of Surya Namaskar | agrowon

Skipping Benefits : दोरीउड्या मारण्याचे फायदे: रोज स्किपिंग केल्याने शरीरात काय बदल होतात?

Skipping Benefits | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...