Super Food Vegetables : उन्हाळ्यात मिळणाऱ्या 'या' पाच भाज्या आहेत सुपर फूड

Aslam Abdul Shanedivan

शरीरात पाण्याची कमतरता

उन्हाळ्यात अनेकदा शरीरात पाण्याची कमतरता होते. यामुळे अनेक समस्या उद्भवतात

Super Food Vegetables | Agrowon

सांधेदुखीची समस्या

शरीरात पाणी कमी झाल्यास इतर समस्येबरोबरच सांधेदुखी, सांधे सुजण्याची समस्या समोर येते

Super Food Vegetables | Agrowon

युरिक ॲसिड

सांधेदुखी, सांधे सुजण्याची समस्या ही शरीरात युरिक ॲसिड वाढल्याने होते.

Super Food Vegetables | Agrowon

टोमॅटोचे सेवन

रक्तातील वाढत्या युरिक ॲसिडवर नियंत्रण ठेवण्यासाठी टोमॅटोचे सेवन फायदेशीर ठरते. टोमॅटोत असणारे व्हिटॅमिन सी यूरिक ऍसिड कमी करते

Super Food Vegetables | Agrowon

बटन मशरूम

बटन मशरूम बाजारात सहज उपलब्ध होणारे असून यातील बीटा ग्लुकोज युरिक ऍसिडवर नियंत्रण ठेवण्यासह सांधेदुखीपासून आराम देते.

Super Food Vegetables | Agrowon

भोपळा

भोपळा हे कमी प्युरीन असणारे असून यात व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. जे यूरिक ॲसिड कमी करतात

Super Food Vegetables | Agrowon

परवळ

परवळ ही उन्हाळी हंगामात मिळणारी भाजी असून यातील व्हिटॅमिन्स आणि फायबर यूरिक ॲसिडची पातळी कमी करण्यासाठी प्रभावी असतात

Super Food Vegetables | Agrowon

Mint, Coriander and Curry Leaves : या देसी टिप्स् वापरा वाळणार नाही पुदिना, कोतमिर आणि कढीपत्ता