Sprouts In Summer : उन्हाळ्यात कडधान्ये खाणं का आहे गरजेचं?

Anuradha Vipat

परिणाम

उन्हाळ्यात उष्णतेमुळे शरीराची ऊर्जा लवकर कमी होते आणि पचनशक्तीवरही परिणाम होतो.

Sprouts In Summer | Agrowon

फायदेशीर

उन्हाळ्यात आहारात कडधान्यांचा समावेश करणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.

Sprouts In Summer | Agrowon

प्रथिनांचा स्रोत

उन्हाळ्यात मूग, मटकी किंवा चणे यांसारखी कडधान्ये प्रथिनांची गरज पूर्ण करतात .

Sprouts In Summer | Agrowon

शरीर हायड्रेटेड

मोड आलेल्या कडधान्यांमध्ये पाण्याचे प्रमाण चांगले असते. ती खाल्ल्याने शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहण्यास मदत होते.

Sprouts In Summer | Agrowon

पचनशक्ती

उन्हाळ्यात होणारा बद्धकोष्ठता किंवा अपचनाचा त्रास कमी करण्यासाठी कडधान्ये गुणकारी ठरतात.

Sprouts In Summer | Agrowon

ऊर्जेचा साठा

उन्हामुळे शरीरात येणारा अशक्तपणा दूर करण्यासाठी कडधान्ये 'इन्स्टंट एनर्जी' देतात.

Sprouts In Summer | agrowon

जीवनसत्त्वे आणि खनिजे

कडधान्ये व्हिटॅमिन सी, ए आणि के तसेच लोहाचा उत्तम स्रोत आहेत.

Sprouts In Summer | Agrowon

Fasting For Glowing Skin : उपवासात चेहऱ्यावर ग्लो येतो का?

Fasting For Glowing Skin | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...