Packaging : ओळखा स्मार्ट पॅकेजिंग चे फायदे

Team Agrowon

काढणीनंतर फळे व भाजीपाल्याची योग्य हाताळणी ,पॅकिंग,साठवण आणि वाहतूक व्यवस्थेच्या अभावामुळे दरवर्षी देशात ३० ते ४० टक्के नासाडी होते.

Packaging | Agrowon

ही नासाडी टाळण्यासाठी फळे आणि भाज्या काढल्यानंतर त्यांची योग्य ती प्रतवारी करून पॅकिंग करणे अत्यंत आवश्यक आहे.

Packaging | Agrowon

कोणत्या बाजारपेठेत भाज्या पाठवायच्या यावरून त्याचे पॅकिंग वेगवेगळे असते. शेतीमाल किंवा खाद्यपदार्थांच्या योग्य पॅकेजिंगमुळे त्यांचे संरक्षण होते.

Packaging | Agrowon

पॅकेजिंगमुळे ब्रँड तयार होतो. खाद्यपदार्थ आकर्षकपणे सादर करता येतात.

Packaging | Agrowon

पॅकेजिंग वातावरणातील प्रदूषण कमी करण्यास मदत करते.

Packaging | Agrowon

अन्नातील नासाडी कमी करते. पॅकेजिंगवर होणारी अतिरिक्त गुंतवणूक कमी करते.

Packaging | Agrowon

हे पॅकेजिंग खाद्यपदार्थ पासून बनविले आहे म्हणून ते कमी अपायकारक आहेत.

Packaging | Agrowon
Agrowon