Paneer Whey : पनीर पासून मिळणाऱ्या निवळीचे फायदे

Team Agrowon

दूध फाटवून तयार केलेल्या पदार्थापासून ‘व्हे’म्हणजेच निवळी हा बायप्रोडक्ट मिळतो.

Paneer Whey | Agrowon

दुधातील जवळपास ५० टक्के पोषक घटक ‘व्हे’ मध्ये असल्यान ते जास्त पौष्टिक असतं.

Paneer Whey | Agrowon

व्हे मध्ये पाण्यात विरघळणारी खनिजे आणि जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात असतात. दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करत असताना मोठ्या प्रमाणात ‘व्हे’ मिळत असतो. हा व्हे असाच फेकून न देता. त्याच्यापासून विविध शीतपेयांची निर्मिती केली जाऊ शकते.

Paneer Whey | Agrowon

अगदी कमी खर्चात व्हे पासून विविध शीतपेयांची निर्मिती होत असते. व्हेमिश्रित शीतपेयांचे सेवन केल्याने, त्यातील पोषक घटकही वाया जात नाहीत.

Paneer Whey | Agrowon

व्हेपासून शीतपेयाबरोबरच व्हे पावडर, लॅक्टोज पावडर यांसारखे मूल्यवर्धित पदार्थ देखील बनवता येतात.

Paneer Whey | Agrowon

उपलब्ध फळांनुसार त्यात व्हे मिक्स करून शीतपेयांची निर्मिती केली जाते.

Paneer Whey | Agrowon

‘व्हे’चे मूल्यवर्धन करून शीतपेयासारखे नाविन्यपूर्ण पौष्टिक पेय बनवून चांगला फायदा मिळवता येतो.

Paneer Whey | Agrowon