Anuradha Vipat
आंघोळीपूर्वी तेलाने मालिश करण्याचे अनेक फायदे आहेत.
तेलने मालिश केल्याने रक्त परिसंचरण वाढते, ज्यामुळे त्वचा निरोगी राहते.
कोमट तेलाच्या मालिशमुळे स्नायूंना आराम मिळतो.
तेल मालिश केल्याने त्वचा चमकदार आणि कोमल होते.
तेल लावल्याने त्वचेची छिद्रे बंद होतात, ज्यामुळे त्वचा अधिक स्वच्छ राहते.
आंघोळीपूर्वी गरम तेल लावल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात
आंघोळीपूर्वी तेल लावल्याने त्वचेतील ओलावा टिकून राहतो.