Anuradha Vipat
आयुर्वेदात पहाटे 4 ते 5 या वेळेत स्नान करणे सर्वात फायदेशीर मानले जाते. या वेळेला ब्रह्म मुहूर्त असेही म्हणतात.
ब्रह्म मुहूर्तातावेळी स्नान केल्याने शरीरातील वात, पित्त आणि कफ दोष संतुलित होतात.
ब्रह्म मुहूर्तात स्नान केल्याने मानसिक स्पष्टता वाढते, एकाग्रता सुधारते आणि शरीर दिवसभर ऊर्जावान वाटते.
ब्रह्म मुहूर्त हा काळ ध्यान, योग आणि प्रार्थनेसाठी देखील सर्वोत्तम मानला जातो म्हणून स्नानानंतर केलेल्या आध्यात्मिक क्रिया अधिक प्रभावी असतात
जे लोक सकाळी 9 ते 10 नंतर आंघोळ करतात त्यांना अनेकदा आळस, मानसिक थकवा आणि पचनाच्या समस्या येतात.
उन्हाळ्यात सकाळी लवकर आंघोळ करणे ताजेपणा आणि घाम स्वच्छ करण्यासाठी आवश्यक आहे.
आंघोळीपूर्वी तेलाने मालिश करणे आयुर्वेदात विशेषतः फायदेशीर असल्याचे म्हटले आहे.