Benefits Of Lemon In Summer : उन्हाळ्यात लिंबू का खावे? जाणून घ्या ७ आश्चर्यकारक फायदे!

Anuradha Vipat

अमृत

उन्हाळ्यात लिंबू खाणे किंवा लिंबू पाण्याचे सेवन करणे आरोग्यासाठी अमृत मानले जाते.

Benefits Of Lemon In Summer | Agrowon

हायड्रेट

लिंबू पाणी प्यायल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकून राहते आणि डिहायड्रेशनचा धोका टळतो

Benefits Of Lemon In Summer | Agrowon

झटपट ऊर्जा

लिंबाचा रस तातडीने शरीराची झालेली झीज भरून काढतो आणि शरीराला ताजी ऊर्जा देतो

Benefits Of Lemon In Summer | agrowon

रोगप्रतिकारशक्ती

हे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते, ज्यामुळे उन्हाळ्यात होणारे विविध संसर्ग आणि आजारांशी लढण्याची ताकद शरीराला मिळते

Benefits Of Lemon In Summer | Agrowon

पचनक्रिया

कोमट पाण्यात लिंबू आणि काळे मीठ टाकून प्यायल्याने पचनक्रिया वेगाने सुधारते.

Benefits Of Lemon In Summer | Agrowon

वजन

रोज सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध मिक्स करून प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी जलद गतीने कमी होते

Benefits Of Lemon In Summer | Agrowon

किडनी स्टोन

हे कॅल्शियम ऑक्सलेट क्रिस्टल्स जमा होऊ देत नाही, ज्यामुळे किडनी स्टोन होण्याचा धोका कमी होतो.

Benefits Of Lemon In Summer | Agrowon

Causes Of Frequent Pimples : चेहऱ्यावर वारंवार पिंपल्स येतात? आजच बदला 'या' ७ सवयी, त्वचा होईल स्वच्छ!

Causes Of Frequent Pimples | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...