KVP Yojana : शेतकऱ्यांसाठी पोस्टाने सुरू केलेल्या KVP अल्पबचत योजनेचे फायदे

Aslam Abdul Shanedivan

किसान विकास पत्र योजना

भारतीय पोस्ट ऑफिसने १९८८ मध्ये शेतकऱ्यांसाठी किसान विकास पत्र योजना सुरू केली.

KVP Yojana | agrowon

२०१४ साली सुरू पुन्हा सुरू

जी २०११मध्ये बंद झाली होती. ती पुन्हा २०१४ साली सुरू करण्यात आली. आता यात शेतकऱ्यांसह सर्वसामान्य देखील पैसांची गुंतवणूक करू शकतात.

KVP Yojana | agrowon

चांगला पर्याय

किसान विकास पत्र योजना ही दिर्घ गुंतवणूकीसाठी चांगला पर्याय असून याचे फायदे अनेक आहेत. यात ११५ महिन्यांसाठी गुंतवणूक करावी लागते

KVP Yojana | agrowon

KVP या फॉर्ममध्ये उपलब्ध

KVP रु. १०००, रु. ५०००, रु. १०,००० आणि रु. ५०,००० च्या फॉर्ममध्ये उपलब्ध आहे. तर ५०,००० च्या वरील गुंतवणूकीसाठी पॅनकार्ड द्यावे लागते.

KVP Yojana | agrowon

हमी परतावा

या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर, बाजारात चढ-उतार होत असले तरी, तुम्हाला निश्चित रकमेची हमी मिळते.

KVP Yojana | agrowon

दीर्घकालीन भांडवल उभारणी

किसान विकास पत्र ही गुंतवणुकीची सुरक्षित पद्धत असून ती दीर्घकालीन आहे. यामुळे मॅच्युरिटीनंतर चांगली रक्कम जमा होते

KVP Yojana | agrowon

गुंतवणुकीवर कर सूट

आयकर कायदा, १९६१ च्या कलम ८०-सी अंतर्गत किसान विकास पत्रावर १.५ लाख रुपयांपर्यंत कर सूट उपलब्ध आहे.

KVP Yojana | agrowon

Airport Kolhapur : सांस्कृतिक वारसा दर्शविणारे कोल्हापूरचे नवीन विमानतळ असे असेल