Benefits Of Jowar Bhakri : उन्हाळ्यात ज्वारीची भाकरी खाण्याचे फायदे

Anuradha Vipat

फायदेशीर

उन्हाळ्यात ज्वारीची भाकरी खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.

Benefits Of Jowar Bhakri | agrowon

उष्णता

ज्वारीचा स्वभाव 'थंड' असल्याने ती शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते.

Benefits Of Jowar Bhakri | agrowon

शरीराला थंडावा

उन्हाळ्यात शरीराचे तापमान वाढल्याने होणारा त्रास कमी करण्यासाठी ज्वारीची भाकरी उपयुक्त ठरते.

Benefits Of Jowar Bhakri | agrowon

पचन

ज्वारीमध्ये भरपूर फायबर (तंतूमय पदार्थ) असल्याने ती सहज पचते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.

Benefits Of Jowar Bhakri | Agrowon

ग्लूटेन-मुक्त

ज्वारीमध्ये ग्लूटेन नसते. त्यामुळे ज्यांना गव्हाचा त्रास होतो त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

Benefits Of Jowar Bhakri | Agrowon

रक्तातील साखर

ज्वारीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यामुळे साखर एकदम वाढत नाही.

Benefits Of Jowar Bhakri | Agrowon

लोहाचा उत्तम स्रोत

उन्हाळ्यात सतत येणाऱ्या थकव्यावर मात करण्यासाठी ज्वारीमधील लोह शरीरातील रक्ताचे प्रमाण आणि ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करते.

Benefits Of Jowar Bhakri | agrowon

Best Summer Cooling Drinks : उन्हाळ्यात उष्णतेपासून शरीराल थंडावा देणारे पेये

Best Summer Cooling Drinks | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...