Journaling Benefits : रात्री झोपण्यापूर्वी डायरी लिहिण्याने कसे बदलते आयुष्य?

Anuradha Vipat

फायदे

रात्री झोपण्यापूर्वी डायरी किंवा जर्नल लिहिण्याने मानसिक आणि भावनिक आरोग्याला मोठे फायदे मिळतात.

Journaling Benefits | Agrowon

मानसिक ताण

दिवसभरातील चिंता, विचार आणि नकारात्मक भावना कागदावर उतरवल्यामुळे मनाचा भार हलका होतो.

Journaling Benefits | agrowon

शांत आणि उत्तम झोप

झोपण्यापूर्वी मनात चाललेली विचारांची चक्रे थांबतात, ज्यामुळे मेंदू शांत होऊन गाढ झोप लागते.

Journaling Benefits | agrowon

आत्मपरीक्षण

आज आपण काय चांगले केले आणि कुठे सुधारणा हवी आहे, याचे अचूक मूल्यमापन रोज रात्री डायरी लिहिल्याने करता येते.

Journaling Benefits | agrowon

कृतज्ञतेची भावना

दिवसातील चांगल्या गोष्टींची नोंद केल्याने आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक बनतो आणि आनंद वाढतो.

Journaling Benefits | Agrowon

ध्येय आणि नियोजन

उद्या करायच्या कामांचे नियोजन रात्रीच डायरीत लिहून ठेवल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर गोंधळ उडत नाही.

Journaling Benefits | agrowon

रात्री झोपण्यापूर्वी

रात्री झोपण्यापूर्वी फक्त ५ मिनिटे काढा आणि तुमच्या भावना किंवा दिवसाचा अनुभव २-३ ओळींत लिहिण्यापासून सुरुवात करा.

Journaling Benefits | istock

Listening To Music : चालताना गाणी ऐकण्याचे फायदे आणि तोटे: काय सांगते विज्ञान?

Listening To Music | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...