Indoor Cycling : जिममध्ये सायकल चालवताय 'या' गोष्टी पाळल्याच पाहिजेत

sandeep Shirguppe

जिम सायकलिंग

सायकल चालवणे हा एक उत्तम व्यायम आहे. यामुळे कॅर्लजी बर्न होतात आणि वजन कमी होण्यास मदत मिळते.

Indoor Cycling | agrowon

इनडोअर सायकलिंग

लोक जिममध्ये इनडोअर सायकलिंग करतात. मात्र नियमित सायकलिंग करूनही त्यांना अपेक्षित परिणाम मिळत नाही.

Indoor Cycling | agrowon

वॉर्मअप

सायकल चालवण्यापूर्वी किमान ५-१० मिनिटे वॉर्मअप करणे गरजेचे आहे.

Indoor Cycling | agrowon

हृदयासाठी फायद्याचे

या वर्कआउटमुळे तुमचे स्नायू आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणाली सक्रिय होतात.

Indoor Cycling | agrowon

सीट अॅडजेस्ट करावी

जीममध्ये असलेल्या सायकलमध्ये तुम्हाला सीट ॲडजस्टमेंटचे काही पर्याय दिले जातात.

Indoor Cycling | agrowon

गुडघे वाकलेले

तुम्ही सायकल चालवताना, पेडल खाली करता तेव्हा तुमचे पाय गुडघ्याकडे थोडेसे वाकलेले असावेत.

Indoor Cycling | agrowon

शरीराच्या स्थितीवर लक्ष द्यावे

सायकल चालवताना तुमचा मणका तटस्थ ठेवा. हँडलबारवर हात जास्त झुकू देऊ नका.

Indoor Cycling | agrowon

विविधता

जेव्हा तुम्ही सायकलिंग वर्कआउटसह वेगवेगळ्या व्यायामांना तुमच्या व्यायामशाळेचा एक भाग बनवता, तेव्हा तुम्हाला चांगले परिणाम मिळतात.

Indoor Cycling | agrowon